Jobमाहिती

Ayushman card without ration card Aprouved hotoy ka??

3 replies · 140 views
Y
YOGITA UMESH SONTATE OP 3 months ago

Ayushman card without ration card Aprouved hotoy ka??

3 Replies
S
Saurav Jadhav Best Answer 3 months ago

जर वय ७० किंवा त्या वर असेल तर वयवंदना आयुष्मान भारत कार्ड करू शकतो. त्या मध्ये रेशन कार्ड ची काही अट नाही.

T
TUSHAR PORLEKAR 3 months ago

1. पहिली गोष्ट ज्याचे आयुष्यमान कार्ड बनवायचे आहे त्यांचे 12 अंकी वाले रेशन कार्ड असणे आवश्यक असते.

2. जर त्या कस्टमरचे डिजिटल रेशन कार्ड नसेल तर ते आपले रेशन कार्ड बनवण्यासाठी नविन कस्टमर तयार होते. यांचे डिजिटल रेशन कार्ड तयार झाले नंतर त्यांची रेशन कार्ड ची माय केवायसी मधून ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यानंतर एक ते दिड महिन्यांनी आयुष्यमान कार्ड बनवता येईल.

3. ज्यांचे 70 वय पूर्ण झाले आहे त्यांचे डिजिटल रेशन कार्ड नसेल तरीही वय वंदना योजने अंतर्गत आयुष्मान कार्ड निघते....

A
Amol Dudhbaware 3 months ago

आयुष्मान भारत कार्डसाठी राशन कार्ड लागत नाही, तर आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये नाव असण्यासाठी राशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक असते. दुसरी गोष्ट - राशन कार्ड ऑनलाइन आणि राशन कार्डशी आधार कार्ड link असणे आवश्यक असते.

>आवश्यक कागदपत्रे :-

1. आधार कार्ड 

2. अर्जदाराचा फोटो 

3. मोबाईल नंबर

Know the answer? Join the conversation.

Log in to Reply
Link copied to clipboard!
Home
AI Search
Discuss

Browse Categories

Join JobMahiti

Create an account to save jobs and get personalized alerts.

Tools & Links

Icon

Install JobMahiti

Faster access & alerts.