हो, तुमचं वय ४६ असल्याने मेडिकल लागेलच.
- कोणत्याही MBBS डॉक्टरकडे (सरकारी किंवा खाजगी).
- डॉक्टर डोळे आणि फिटनेस चेक करून Form 1A वर सही-शिक्का देतील.
Can't find what you're looking for? Ask the community.
Ask Now
Faster access & alerts.