Jobमाहिती
2

बॉम्बे हायकोर्ट भरतीमधील क्लर्क पदाची नोकरी फक्त २ वर्षांसाठी (Fkt 2 years) आहे का? की ही कायमस्वरूपी (Permanent) नोकरी आहे?

बॉम्बे हायकोर्टमध्ये जाहीर झालेल्या क्लर्क पदाच्या भरतीबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. काही ठिकाणी ही नोकरी फक्त २ वर्षांच्या करारावर (Fixed Term) असल्याचे सांगितले जात आहे, तर काही जणांच्या मते ही नोकरी कायमस्वरूपी (Permanent) आहे.

तरी कृपया अधिकृत जाहिरात/नियमांनुसार क्लर्क पदाची नेमणूक ही तात्पुरती आहे की कायमस्वरूपी, याबाबत स्पष्ट माहिती मिळावी.

1 Answers

1

@SUSHIL SHANKAR KADAM Yes

Answered 3 weeks ago

Know the answer?

Log in to Answer
Link copied to clipboard!
Home
AI Search
Discussion