जर नोंदणी सुरू असेल तर कृपया अर्ज लिंक शेअर करा.
0
मुख्यमंत्री वायोश्री योजनेची नवीन नोंदणी सुरू आहे का?
Answers 1
Accepted Answer
1
नाही, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आलेले होते, समाज कल्याण विभागात या योजनेसाठी अर्ज करावा लागत होता. काही काळासाठी ही योजना सुरू होती
या योजनेसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येत नाही, आणि सध्या तरी योजनाच बंद आहे.
1 week ago
Answered by
Amol Dudhbaware
A
Know the answer?
Join the JobMahiti community to share your knowledge, ask questions, and connect with peers.
Log in to AnswerThread Details
Views
70
Created
Feb 22, 2026
Replies
1
Have a question?
Can't find what you're looking for? Ask the community.
Ask NowLink copied to clipboard!