Jobमाहिती

महाराष्ट्र गॅझेट (राजपत्र) केवळ महाराष्ट्रात नाव बदलल्याचा पुरावा म्हणून चालतो की सेंट्रल ठिकाणी proof म्हणून वापरू शकतो?

3 replies · 162 views
A
Amol Dudhbaware OP 3 months ago

सेंट्रल नोकरी भरती साठी किंवा इतर ठिकाणी - महाराष्ट्राच्या बाहेर नाव बदलाचा पुरावा म्हणून accept केला जाईल का?

3 Replies
S
SUSHIL SHANKAR KADAM Best Answer 3 months ago

होय, महाराष्ट्र गॅझेट हे फक्त महाराष्ट्रासाठीच चालते.

सेंट्रल ठिकाणी ग्रुप म्हणून हवा असेल तर सेंट्रल गॅझेटची प्रोसेस वेगळी करावी लागते. ते गॅझेट वेगळे असते

N
NAGESH BHIMRAO PATIL 3 months ago

छान प्रश्न आहे सर,


महाराष्ट्र शासन गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेले नाव बदलण्याचे नोटिफिकेशन हे संपूर्ण भारतात वैध (valid) असते. ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसते.


गॅझेट नोटिफिकेशन हे केंद्रीय व राज्य दोन्ही कार्यालयांमध्ये कायदेशीर पुरावा (legal proof) म्हणून मान्य केले जाते.

बँक, पासपोर्ट ऑफिस, पॅन कार्ड, आधार, शिक्षण संस्था, सरकारी नोकरी, विमा, कोर्ट इत्यादी ठिकाणी ते चालते.

अनेक वेळा सेंट्रल ऑफिसेस “State Gazette” सुद्धा स्वीकारतात.


काही खास प्रकरणांमध्ये (उदा. पासपोर्ट, काही केंद्र सरकारच्या सेवा) कधी-कधी Central Gazette ची मागणी केली जाऊ शकते. पण बहुतांश ठिकाणी State Gazette पुरेसे असते.

P
PRAVIN SASANE 3 months ago

महाराष्ट्र गॅझेट (राजपत्र) हे संपूर्ण भारतात नाव बदलाचा legal proof म्हणून चालते. Central Government, बँका, पासपोर्ट, PAN, Aadhaar इ. ठिकाणी valid आहे.त्याला कायद्याची मान्यता आहे .फक्त काही ठिकाणी जसे कि आर्मी ,डिफेन्स ,परदेशी कामांसाठी सेन्ट्रल गॅझेट लागते .

Know the answer? Join the conversation.

Log in to Reply
Link copied to clipboard!
Home
AI Search
Discuss

Browse Categories

Join JobMahiti

Create an account to save jobs and get personalized alerts.

Tools & Links

Icon

Install JobMahiti

Faster access & alerts.