Jobमाहिती
0

Name change ks karayach

Aadhar card madhe name change kas karayach

1 Answers

0

आधार कार्ड मध्ये नाव बदल करण्यासाठी नावात बदल असलेल्या पुरावा म्हणून गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट असा एखादे डॉक्युमेंट लागेल. त्यानंतर आधार कार्ड सेंटर ला भेट देऊन तुम्ही नाव बदलू शकता

2 weeks ago

Know the answer?

Log in to Answer
Link copied to clipboard!
Home
AI Search
Discussion