शासकीय कामासाठी सिलेक्ट करा.
मात्र हे लक्षात ठेवा की अर्जदाराच्या मुलांना शिक्षणासाठी इनकम सर्टिफिकेट लागत असेल तर शैक्षणिक कारणासाठी सिलेक्ट करा
काही वैद्यकीय उपचारासाठी वगैरे लागत असणार तर वैद्यकीय कारणासाठी सिलेक्ट करा.
किंवा इतर काही असल्यास स्वतः टाईप पण करू शकता.