0
1 Answers
0
आधार कार्डमध्ये तुम्हाला नेमकं काय अपडेट करायचा आहे
ऑनलाइन केवळ आधार चा पत्ता बदलता येतो, ग्राहकाच्या आधार लॉगिन वरून ही प्रोसेस करायची असते
दुसरी सर्विस म्हणजे मोबाईल नंबर लिंक करता येतो मात्र कस्टमर समोर लागतो आणि जुना linked नंबर available पाहिजे तेव्हाच नवीन मोबाईल नंबर आधारशी लिंक करता येईल
तिसरी सर्विस म्हणजे आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करता येतो- 75 रुपये फीज आहे आणि 10 ते 12 दिवसात कस्टमरच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे त्यावर पोस्टाने पीव्हीसी कार्ड जातो
1 week ago
Know the answer?
Log in to AnswerThread Info
Views 28
Created Feb 01, 2026
Link copied to clipboard!