Jaee Birnale
Member since Jan 2026
About Me
Divyang pension yojana
11 वर्षाचा मुलगा आहे with locomotor disability (56%)त्याच्यासाठी दिव्यांग पेन्शन योजना apply होते का आणि होत असेल तर प्रोसेस काय आहे
Shop act dowload ka hot nahi?
मी 31 तारखेला आणि आज परत same शॉप ऍक्ट काढलेला आहे पण तो download च होत नाहीयेकुणी सांगेल का काय प्रॉब्लेम आहे?
CET फॉर्म caste documents कुठे upload करायचे
OBC मधून CET चा फॉर्म भरताना जे documents सांगितले आहेत कास्ट रेलटेड ते नंतर कुठे upload करायचे आहेत की विद्यार्थ्यांना admission च्या वेळी upload करा...